• Download App
    Vaccination | The Focus India

    Vaccination

    अजून १८० कोटी लशींची आवश्यकता असताना डिसेंबरपर्यंत उपलब्ध होतील ३०० कोटींहून अधिक लसी… जर नियोजन प्रत्यक्षात उतरल्यास

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले नियोजन प्रत्यक्षात उतरले तर येत्या डिसेंबरपर्यंत किमान तीनशे कोटी लशी उपलब्ध होतील. विशेषतः आॅगस्ट महिन्यापासून तर लशींची […]

    Read more

    Watch : कोरोना झाल्यानंतर लस घ्यावी की नाही? कधी घ्यावी? जाणून घ्या तज्ज्ञांची मते

    Vaccination – कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या बहुतांश जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र काही जणांना दुसऱ्यांदाही कोरोनाची लागण झाली. पण मग कोरोनापासून वाचण्यासाठी एकदा कोरोना होऊन […]

    Read more

    अहमदनगर जिल्ह्यात 8 हजार मुलांना कोरोना; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील धक्कादायक चित्र

    वृत्तसंस्था अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यामध्ये मे महिन्यात आठ हजार लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याबाबतचे वृत्त ‘एबीपी माझा’ ने दिले […]

    Read more

    देशात सुमारे २१ कोटी जणांनी घेतली लस, मात्र तृतीयपंथीयांची लसीकरणाकडे पाठ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात आत्तापर्यंत आठ कोटी ८० लाख ४७ हजार ५३ पुरुषांनी लस घेतली असून महिलांची संख्या सात कोटी ६७ लाख ६४ हजार […]

    Read more

    केंद्र सरकार जुलैअखेरपर्यंत २० ते २५ कोटी कोविड प्रतिबंधक लसीचे डोस मिळविणार; दरमहा संख्येत वाढही करणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होताच केंद्र सरकार अधिक सतर्क झाले असून सरकार जुलैअखेर विविध कंपन्यांकडून कोविड प्रतिबंधक लसींचे २० ते […]

    Read more

    Corona Vaccination: लसीकरण प्रमाणपत्र द्या, अन्यथा पगार नाही; उत्तरप्रदेशात आदेशाने कर्मचाऱ्यांची तारांबळ

    वृत्तसंस्था फिरोजाबाद : कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी लसीकरण मोहिम वेगात सुरु आहे. परंतु उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील सरकारी कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तीन […]

    Read more

    केंद्राने राज्यांना एकाकी सोडले नाही, लसीकरण मोहिमेचे डॉ. पॉल यांचे स्पष्टीकरण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लसीकरण मोहिमेत केंद्र सरकारने एकाही राज्याला एकाकी सोडले नाही आणि याबाबत काही राजकीय नेत्यांकडून केली जाणारी वक्तव्ये दुर्दैवी आहेत, असा […]

    Read more

    राजस्थानात लशींवरून राजकारण तापले, भाजप-काँग्रेस आमने सामने

    वृत्तसंस्था जयपूर : कोरोनाशी मुकाबल करण्याच्या प्रयत्नांवरून राजस्थानात सत्तारुढ कॉंग्रेस आणि भाजप आमने सामने आले आहेत. दोन्ही पक्षांनी एकमेकांनर आरोप प्रत्यारोप सुरु केले आहेत. सरकारने […]

    Read more

    लसीकरणासाठी ५० अब्ज डॉलरचा आराखडा, सर्वांना लस देण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा पुढाकार

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – जगभरातच कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस जीवघेणा होत चालला असताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ५० अब्ज डॉलरचा वैश्विघक लसीकरण आराखड्याचा प्रस्ताव मांडला. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या […]

    Read more

    भारतातील कोरोनाच्या उद्रेकामुळे जगाचा लस पुरवठा घटला, आणखी कमतरता जाणवणार

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग अचानक वेगाने वाढल्याने ‘कोव्हॅक्स’ सुविधेला होणाऱ्या लस पुरवठ्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचे जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, ‘गॅवी’ […]

    Read more

    भारत विकास परिषद व रा.स्व. संघाच्या वतीने पवई, भांडुप मध्ये लसीकरण केंद्र

    विशेष प्रतिनिधी मुंबई  : भारत विकास परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मुंबई महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने (S वार्ड ) पवई व भांडुप (प. ) येथे […]

    Read more

    कोविडविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी शस्त्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोनाची साथ अजून संपलेली नाही आणि कोविडविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी शस्त्र आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले. […]

    Read more

    केंद्राच्या निर्णयामुळे भिकारी, कैदी, साधूंनाही लाभ, ओळखपत्र नसणाऱ्यांचेही आता होणार लसीकरण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ऑनलाइन नाव नोंदणीसाठी आवश्यक असलेली ओळखपत्रेच ज्यांच्याकडे नाहीत अशा विविध धर्मांमधील साधू महंत व फकीर तसेच कैदी, भिकारी आदी कोट्यवधी […]

    Read more

    कोव्हॅक्सिन मोदी लस म्हणून लसीकरण नाकारले, अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील १६ प्राध्यापकांचा कोरोनाने मृत्यू

    कोरोनाच्या संकटात पहिल्या टप्यात कोव्हॅक्सिनला मोदी लस म्हणून लसीकरण नाकारणाऱ्या अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील १६ प्राध्यापकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ४५ वर्षांवरील असल्याने शक्य असतानाही यापैकी […]

    Read more

    १२० व्या वर्षीही लसीकरणानंतर फिट, काश्मीरमधील महिला म्हणाली मी लस घेऊ शकते तर सर्व जण का नाही?

    देशातील सर्वाधिक वयाच्या मानल्या जाणाऱ्या ढोली देवी यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आणि त्यांना कोणाताही त्रास झाल नाही. वयाच्या १२० व्या वर्षी कोरोना प्रतिबंधक लस […]

    Read more

    छत्तीसगड सरकारचा अजब तर्क, खर्च आमचा तर फोटो मुख्यमंत्री भूपेश बघेलांचा

    लसीसाठी खर्च आमचा तर फोटो आमच्या मुख्यमंत्र्याचा असा अजब तर्क छत्तीसगड सरकारने मांडला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून छत्तीसगडमध्ये होत असलेल्या लसीकरणानंतर मिळणाऱ्या सर्टिफिकेटवर मुख्यमंत्री […]

    Read more

    भारतीयांसाठी दिलासादायक बातमी, भारत बायोटेकची लसनिर्मिती क्षमता २० कोटींनी वाढणार, दरवर्षी १०० कोटी कोव्हॅक्सिन तयार होणार

    देशात लसींचा तुटवडा निर्माण झालेला असताना भारत बायोटेक या भारतीय कोव्हॅक्सिन लसनिर्मिती कंपनीने भारतवासियांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. भारत बायोटेक कंपनीने आपली लसनिर्मिती क्षमता २० […]

    Read more

    शंभर टक्के लसीकरण केल्यास पंजाबमध्ये गावांना दहा लाखांचा निधी – अमरिंदर सिंग

    विशेष प्रतिनिधी चंडीगड – शंभर टक्के लसीकरण करणाऱ्या गावांना दहा लाख रुपयांचा विशेष विकास निधी देण्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली. Punjab […]

    Read more

    Coronavirus Vaccine : पुण्यात लस आली पण, लसीकरण होईना ! ज्येष्ठांना ८४ दिवसांच्या नियमाचा फटका

    वृत्तसंस्था पुणे : दात आहेत पण, चणे नाहीत, अशीच काहीशी परिस्थिती शहरातील नागरिकांची बुधवारी झाली. कोरोनाविरोधी लस आली. पण ती नव्या नियमांमुळे घेता मात्र आली […]

    Read more

    कॅनडासह अनेक देशांनी केलाय कोरोनाविरोधी लशींचा मोठा साठा ; मानवतेचे नुसतेच गोडवे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात कोरोनाविरोधी लसीची टंचाई जाणवत असताना अनेक राष्ट्रांनी गरजेपेक्षा जास्त कोरोनाविरोधी लसीचा साठा करून ठेवला आहे. त्यामध्ये कॅनडाने लोकसंख्येच्या पाचपट साठा […]

    Read more

    केंद्राने महाराष्ट्राशी खरोखरच दुजाभाव केलाय..? ‘ही’ स्पष्ट आकडेवारी सांगेल तुम्हाला वस्तुस्थिती!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकार हे महाराष्ट्रावर अन्याय करते आहे, दुजाभाव करते आहे, असा आरोप नेहमीच महाविकास आघाडीतील मंत्री व सत्तारूढ नेतेमंडळी करत […]

    Read more

    Corona Vaccine New Rule : कोरोनातून बरे झाल्यानंतर लस घेण्यासाठी आता 9 महिने प्रतीक्षा करावी लागणार ?

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आणि तो बरा झाला. त्यानंतर नऊ महिन्यांनी तो लस घेण्यास पात्र असेल, असा नवा नियम येणार […]

    Read more

    लसीकरणानंतर शरीरात रक्तस्राव आणि गाठी तयार होण्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाप्रतिबंधक लसीकरणानंतर रुग्णांच्या शरीरामध्ये रक्तस्राव आणि गाठी तयार होण्याचे प्रमाण हे अपेक्षेपेक्षा कमी आहे, अशी माहिती राष्ट्रीय समितीने केंद्रीय आरोग्य […]

    Read more

    भारतातील लसीकरणाविरुध्द षडयंत्र : डॉ. शाहिद जमील यांचा राजीनामा आणि जेकब पुलियल यांची लसीविरुध्द याचिका

    देशातील १७ कोटींहून अधिक जनतेचे लसीकरण झाल्यावरही तथाकथित लिबरल्सकडून भारतीय लसींवर संशय घेणे सुरूच आहे. जिनोम सिक्वेन्सीन्ग करणाऱ्या गटाचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. शाहिद जमील यांचा […]

    Read more

    कोरोना उपचार आणि लसीकरणासाठी आधार बंधनकारक नाही, केंद्राचे स्पष्टीकरण

    कोरोना उपचार आणि लसीकरणासाठी आधार कार्ड असणे बंधनकारक नाही. आधारकार्ड नसल्याने कोणीही लस, औषधोपचार, इस्पितळात किंवा उपचारास नकार देऊ शकत नाही. आधारचा गैरवापर कोणतीही आवश्यक […]

    Read more