महाराष्ट्रात 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के लसीकरण पूर्ण करा, पीएम मोदींच्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अधिकाऱ्यांना सूचना
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (३ नोव्हेंबर) कोविड लसीकरण मोहिमेचा आढावा घेणार आहेत. तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विभागीय आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे […]