करोना विषाणू विरूद्ध लसीकरण मोहीम वेगाने सुरू, १२ ते १४ वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर
आतापर्यंत देशातील १५-१७ वर्षे वयोगटातील तीन कोटींहून अधिक मुलांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. या वयोगटातील सुमारे ४५ टक्के मुलांना ही लस देण्यात आली आहे. […]