Biden : बायडेन यांनी 4 वर्षांत तब्बल 532 दिवस घेतल्या सुट्या, अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक सुट्या घेणारे राष्ट्राध्यक्ष
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन ( Biden ) यांनी त्यांच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात 532 दिवसांची रजा घेतली आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, 81 वर्षीय […]