Rajya Sabha : द फोकस एक्सप्लेनर : राज्यसभेच्या 12 रिक्त जागांसाठी निवडणूक, NDAला बहुमत मिळण्याची शक्यता, वाचा सविस्तर
पुढील महिन्यात राज्यसभेच्या ( Rajya Sabha ) १२ जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीनंतर एनडीएला सभागृहात बहुमत मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे वक्फ (दुरुस्ती) विधेयकासारख्या महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी मिळण्यास […]