Russia Ukraine War : 9000 भारतीयांना युक्रेनच्या बाहेर काढण्यात यश; बॉम्ब शेल्टरमध्ये आश्रय घ्या; जनरल व्ही. के. सिंग यांचे ट्विट
वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी खार्कीव मध्ये झालेल्या गोळीबारात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या बातमीनंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली असून […]