केरळात भांडण काँग्रेस आणि कम्युनिस्टांचे; पण बदनामी मात्र सावरकरांची!!
केरळात भांडण काँग्रेस आणि कम्युनिस्टांचे; पण बदनामी मात्र सावरकरांची!!, असला प्रकार आज समोर आला.
केरळात भांडण काँग्रेस आणि कम्युनिस्टांचे; पण बदनामी मात्र सावरकरांची!!, असला प्रकार आज समोर आला.
त्रावणकोर देवस्वम बोर्डाच्या (टीडीबी) दक्षता शाखेने शबरीमला मंदिरातील सोने चोरी प्रकरणात नऊ अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. टीडीबीचे अध्यक्ष पीएस प्रशांत यांनी शनिवारी सांगितले की, देवस्वमचे उप आयुक्त बी मुरारी बाबू यांच्याविरुद्ध कारवाई आधीच सुरू करण्यात आली आहे.