CJI UU Lalit Profile : आजोबा- वडिलांपासून मुलापर्यंत सर्वच वकिलीत, जाणून घ्या नवे सरन्यायाधीश यूयू लळित यांच्या कुटुंबाबद्दल..
प्रतिनिधी नवी दिल्ली : शनिवारी सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात ललित युगाचा उदय होत आहे. म्हणजेच 49 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांचा शपथविधी या […]