उत्तर प्रदेशात डेंगीने हाहाकार, अवघ्या तीन दिवसांत ४१ जणांचा मृत्यू
विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशमध्ये डेंगी तापाने सर्वसामान्य हवालादिल झाले आहेत. फिरोजाबादमध्ये गेल्या तीन दिवसांत ४१ जणांना मृत्यू डेंगीमुळे झाला आहे. मृतांमध्ये ३६ मुलांचा […]