Uttarakhand Election Results 2022 Live Updates: भाजप प्रचंड बहुमताने आघाडीवर …मात्र तीनही मुख्यमंत्री पिछाडीवर…
उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. या जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान झाले होते. विशेष प्रतिनिधी डेहराडून : उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. ट्रेंडनुसार भाजपला प्रचंड बहुमत […]