उत्तर प्रदेशातील इटावामध्ये वैशाली एक्स्प्रेसला आग, 19 प्रवासी जखमी; काल दरभंगा एक्स्प्रेसला लागली होती आग
वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशातील इटावाजवळ बुधवारी रात्री उशिरा वैशाली एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागली. या अपघातात 19 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. अनेक प्रवाशांनी ट्रेनमधून […]