मेव्हणा शेतकऱ्यांच्या जमीनीवर कब्जा घेतोय आणि हे मगरीचे अश्रू ढाळताहेत; स्मृति इराणी यांचा राहूल गांधीवर निशाणा
विशेष प्रतिनिधी अमेठी : मेव्हणा शेतकºयांच्या जमीनीवर कब्जा घेऊन त्यांना देशोधडीला लावतोय आणि हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मगणीचे अश्रू ढाळत आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृति […]