अयोध्येत राम मंदिर उभारण्यात येणार असल्याच्या पोटदुखीतूनच शेतकऱ्यांना भडकावले जातेय, योगी आदित्यनाथ यांची टीका
अयोध्येत राम मंदिर बांधण्यात येणार असल्याने विरोधकांना ते सहन होत नाहीए. म्हणूनच ते कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांना भडकवून आंदोलन करत आहेत, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री […]