• Download App
    Uttar Pradesh | The Focus India

    Uttar Pradesh

    धक्कादायक, हिंदू युवक करत होता धर्मांतरासाठी अर्थसहाय्य, यवतमाळच्या युवकाला उत्तर प्रदेशातील कानपूर मध्ये अटक

    विशेष प्रतिनिधी यवतमाळ : यवतमाळ येथील एक हिंदू युवक धर्मांतरासाठी अर्थसहाय्य करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यवतमाळ येथे राहणाऱ्या युवकाला उत्तर प्रदेशातील कानपूर […]

    Read more

    विवाह आणि इतर कार्यक्रम मोकळ्या जागेत घेण्यास उत्तर प्रदेश सरकारची परवानगी

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रम ओपन स्पेसमध्ये घेण्यासाठी परवानगी दिली आहे. या समारंभामध्ये उपस्थित राहणाऱ्यांची संख्या ही त्या […]

    Read more

    धक्कादायक..: धर्मांतर रॅकेटमध्ये यूपीतील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याचा हात! इफ्तिकारूद्दीनविरुद्ध पोलीस चौकशी सुरू

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : धर्मांतराचा रॅकेटमध्ये दररोज वेगवेगळे गंभीर आणि सनसनाटी खुलासे होत आहेत या रॅकेटमध्ये उत्तर प्रदेशातील बीडचा आयएएस अधिकारी मोहम्मद इफ्तिकारूद्दीन याचा हात […]

    Read more

    धर्मांतर रॅकेट : उत्तर प्रदेशमध्ये धर्मांतर कनेक्शन थेट महाराष्ट्रात! कुणाल चौधरी निघाला अतिफ ; बीडनंतर नाशिकमध्ये उत्तर प्रदेश ATS ची कारवाई

    बँक खात्यामध्ये कोट्यवधी रुपये आल्याची माहिती : कुणाल चौधरी नाव धारण करून तो वास्तव्य करत होता… वृत्तसंस्था नाशिक : उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणात दहशतवाद विरोधी […]

    Read more

    उत्तर प्रदेशात कायद्याचा बडगा चालविला; गुंड माफियांची 1800 कोटींची मालमत्ता जप्त; अतिक्रमणे उध्वस्त

    वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशात गेल्या साडेचार वर्षांमध्ये गुंड – माफियांची पाच दहा कोटींची नव्हे, तर तब्बल 1800 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यांनी […]

    Read more

    उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाने दैना, १९ जणांचा मृत्यू ; दोन दिवस शाळा बंद

    विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाने दाणादाण उडविली आहे. शेकडो गावे पाण्याखाली गेले असून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्याच्या विविध भागांत […]

    Read more

    नितीश कुमारापाठोपाठ आठवले यांनी भाजपला दिला उत्तर प्रदेशात आघाडी करून निवडणूक लढविण्याचा सल्ला

    वृत्तसंस्था गोरखपूर : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने उत्तर प्रदेशात भाजपकडे आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील भाजपला रिपब्लिकन […]

    Read more

    उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी भाजपाची मोर्चेबांधणी, ३०० जागा जिंकण्याचे टार्गेट; रिपोर्ट कार्ड जनतेसमोर ठेवणार

    वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ३०० जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. तसेच केलेले काम रिपोर्ट […]

    Read more

    उत्तर प्रदेशात मोफत वायफाय सुविधा , योगी सरकारचा निर्णय; मोठ्या शहरात दहा तर छोट्या शहरात पाच ठिकाणी उपलब्ध

    वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशात योगी सरकारने शहरात मोफत वायफाय सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या शहरात दहा ठिकाणी तर छोट्या शहरात पाच ठिकाणी ही […]

    Read more

    दहशतवादी हल्याचा कट दिल्ली पोलीसांनी उधळून लावला, सहा जणांना अटक, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशात, दिल्लीत हल्याची योजना

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केलं आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर उत्तर […]

    Read more

    योगी आदित्यनाथांच्या कोरोना व्यवस्थापनाचे ऑस्ट्रेलियातील मंत्र्याकडूनही कौतुक, उत्तर प्रदेश सरकारसोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेश राज्याने कोरोना व्यवस्थापनात उत्तुंग कामगिरी केली आहे. राज्यातील बहुतांश जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे […]

    Read more

    नितीश कुमारांचे जेडीयू उत्तर प्रदेश, मणिपूरमध्ये स्वतंत्र वाट चोखाळण्याचा तयारीत

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारमधील सत्ताधारी पक्ष संयुक्त जनता दल अर्थात जेडीयू उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा बेतात आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लल्लन सिंग […]

    Read more

    उत्तर प्रदेशचे सरकार भ्रष्टाचारी आणि प्रशासन गुंडांच्या हातात होते, ते योगी आदित्यनाथांनी सोडविले; मोदींनी वाजविला प्रचाराचा बिगुल

    वृत्तसंस्था अलिगड : उत्तर प्रदेश सरकार भ्रष्टाचारी आणि प्रशासन गुंडांच्या हातात होते, ते योगी आदित्यनाथ यांनी सोडविले. आता केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार हातात […]

    Read more

    पंतप्रधान मोदींनी सात वर्षांत तर योगी आदित्यनाथांनी चार वर्षांत घेतली नाही एकही सुट्टी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षांत एक दिवसही सुट्टी घेतली नाही. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या […]

    Read more

    प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात काढणार १२ हजार किलोमीटरची प्रतिज्ञा यात्रा, गेल्या वेळीचा सातचा आकडा वाढविण्याचे आव्हान

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशात २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत ४०३ पैकी केवळ सात जागा मिळविल्या होत्या. या जागा वाढविण्याचे आव्हान असलेल्या कॉँगेसच्या सरचिटणिस […]

    Read more

    मागास उत्तर प्रदेशचा प्रगत केरळ, महाराष्ट्राला धडा, ३३ जिल्हे कोरोनामुक्त, गेल्या २४ तासांत केवळ १० नवे रुग्ण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील मागास म्हणविल्या जाणाºया उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची उत्तुंग कामगिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रगत म्हणविल्या जाणाऱ्या […]

    Read more

    दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात सुरू होणार प्रचाराची रणधुमाळी, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि जे. पी. नड्डा सभा होणार आहेत.

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पुढील वर्षी उत्तरप्रदेशासह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तरप्रदेशचे महत्त्व लक्षात घेता भाजपाने या राज्यावर आपले लक्ष केंद्रित केले […]

    Read more

    ऐन गणेशोत्सवात अलिगडच्या सभेपासून पंतप्रधान मोदींचे मिशन उत्तर प्रदेश सुरू

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – उत्तर प्रदेशाची निवडणूक २०२२ मध्ये आहे. पण भाजपने आत्तापासूनच त्याची जोरदार तयारी चालू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर […]

    Read more

    कोरोना, डेंगीवरून उत्तर प्रदेश – बिहार आमने सामने, बिहारने दिले कोरोना चाचणीचे आदेश

    विशेष प्रतिनिधी पाटणा – उत्तर प्रदेशाला लागून असलेल्या जिल्ह्यांतील मुलांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश बिहार सरकारने दिले आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यात राजकीय वाद निर्माण होण्याची […]

    Read more

    उत्तर प्रदेशची निवडणूक विरोधकांनी आणली तद्दन जातिवादावर; मायावती म्हणाल्या, “ब्राह्मणांचे संरक्षण करू”; ओवैसी म्हणाले, “उत्तर प्रदेश मुसलमान जिंकतील”

    वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेश ची निवडणूक अजून सात – आठ महिने लांब असताना सर्व भाजप विरोधकांनी भाजपवर वेगवेगळे राहून प्रखर हल्ले चढवत तद्दन जातिवाद […]

    Read more

    उत्तर प्रदेशात भाजपा तर पंजाबमध्ये कॉँग्रेसला आपचा धक्का, उत्तराखंड, गोवा भाजपा राखणार, एबीबी-सी व्होटर न्यूजचा सर्व्हे

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष विजयी होणार आहे. पंजाबमध्ये मात्र अंतर्गत कलहामुळे अगोदरच जर्जर झालेल्या […]

    Read more

    उत्तर प्रदेशातील पूर्व- पश्चिम भाग गंगा द्रूतगती महामार्गाने जोडला जाणार, ३६ हजार कोटी टी रुपयांचा खर्च

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित गंगा द्रूतगती महामागार्साठीच्या प्रस्तावाला योगी आदित्यनाथ सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यासाठी राज्य […]

    Read more

    उत्तर प्रदेशात अब की बार 400 पार; अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा नारा

    वृत्तसंस्था लखनौ – उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणूका जसजशा जवळ आल्यात तसे राज्यातील नेत्यांनी राजकीय तापमान वाढवायला सुरूवात केली आहे. समाजवादी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश […]

    Read more

    उत्तर प्रदेशात डेंग्यूचा कहर, ४५ चिमुकल्यांचा मृत्यू, आठ दिवसांसाठी शाळा पुन्हा बंद ठेवण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद शहरात डेंग्यू रोगाचा कहर झाला आहे. गेल्या १० दिवसांत तब्बल ५३ लोकांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ४५ चिमुकली […]

    Read more

    दुध उत्पादनात उत्तर प्रदेश आघाडीवर, देशात विक्रम; पहिला क्रमांक पटकावला; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे यश

    वृत्तसंस्था लखनौ : दुध उत्पादनात उत्तर प्रदेशाने आघाडी घेतली असून देशातील अनेक राज्यांना मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला आहे. राजस्थानने दुसरा तर आंध्र प्रदेशाने तिसरा […]

    Read more