• Download App
    Uttar Pradesh | The Focus India

    Uttar Pradesh

    उत्तर प्रदेशात असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार; केंद्र आणि राज्य सरकारकडे चौकशीची मागणी

    वृत्तसंस्था मेरठ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक सुरू असताना एआयएमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर दोन जणांनी गोळीबार केला आहे. मेरठ मधील किठौर येथे […]

    Read more

    पी. चिदंबरम यांना जेलची हवा खायला लावणारे अधिकारी उत्तर प्रदेशात भाजपचे उमेदवार

    विशेष प्रतिनिधी लखनऊ: माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना जेलची हवा खायला लावणारे सक्तवसुली संचालनालयाचे संयुक्त संचालक राजेश्वर सिंह उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. […]

    Read more

    उत्तर प्रदेशात विरोधकांकडून दंगलीच्या मानसिकतेवाल्या लोकांना तिकिटे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आम्ही उत्तर प्रदेशात बदल आणण्याचे प्रयत्न करत आहोत. परंतु विरोधक सुडाचे राजकारण करत आहेत. विरोधकांनी अशाच लोकांना तिकीट दिलं आहे, […]

    Read more

    उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, कॉँग्रेस आणि बसपला मोठा धक्का, २१ नेत्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि बसपाला मोठा झटका बसला आहे. या तिन्ही पक्षातील 21 मोठ्या नेत्यांनी पक्षाचा त्याग […]

    Read more

    उत्तर प्रदेशात ७ मार्चपर्यंत एक्झिट पोलवर बंदी, उल्लंघन केल्यास खावी लागणार जेलची हवा

    विशेष प्रतिनिधी लखनऊ: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे रण तापले असताना व मतदानाची तारीख जवळ येत असतानाच राज्य निवडणूक आयोगाने एक्झिट पोलला बंदी घातली आहे. राज्यात […]

    Read more

    उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा भाजपा राखणार, पंजाबमध्ये कॉँग्रेसचे बारा वाजणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोवा या तीन राज्यांत भाजपा सत्ता राखणार आहे. मात्र, पंजाबध्ये कॉँग्रेसचे बारा वाजणार असून आम आदमी पक्ष […]

    Read more

    उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे भौकाल, पोलीस उपायुक्ताचा खून प्रकरणातील आरोपीला दिली उमेदवारी

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी आणि राजकारण्यांच्या संबंधांवरील भौकाल ही वेबसिरीज सध्या गाजत आहे. या वेबसिरीजपेक्षाही धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील कुंडा मतदारसंघात घडला […]

    Read more

    देशात साडेसात वर्षांत झालेल्या परिवर्तनाचे श्रेय उत्तर प्रदेशातील जनतेचे, अमित शाह यांनी मानले आभार

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : देशात गेल्या साडेसात वर्षांत झालेल्या परिवर्तनाचे श्रेय उत्तर प्रदेशातील जनतेला आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आभार मानले आहेत.उत्तर […]

    Read more

    उत्तर प्रदेशातून गुन्हेगारीचा उच्चाटन करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आता गॅँगस्टरच्या पत्नी उतरल्या

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारांविरुध्द कडक मोहीम राबविली. आठ पोलीसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचा पोलीसांनी […]

    Read more

    राज्यात मंत्रीपदासाठी विचार होईना आणि प्रणिती शिंदेंना उत्तर प्रदेशात केले स्टार प्रचारक

    विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद दिले जाण्याची चर्चा होती. सलग तीन वेळा […]

    Read more

    पश्चिम उत्तर प्रदेशातील डाव अखिलेश यादव यांच्यावरच उलटणार, ओवेसी फॅक्टर ठरणार समाजवादी पक्षासाठी धोक्याची घंटा

    विशेष प्रतिनिधी  उत्तर प्रदेश : पश्चिम उत्तर प्रदेशात राष्टीय लोकदलाशी युती करून अखिलेश यादव यांनी मुस्लिम-जाट आणि यादव यांना एकत्र करण्याचा डाव तर चांगलाच मांडला […]

    Read more

    उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार प्रियंका गांधीच स्वतः च्या नावाची अप्रत्यक्ष घोषणा

    वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबद्दल विचारणा झाली. त्यावेळी प्रियंका गांधी पत्रकारांना प्रतिप्रश्न विचारला. त्या म्हणाल्या की, तुम्हाला दुसरा कोणता चेहरा दिसतो का? […]

    Read more

    राष्ट्रवादी उत्तर प्रदेशात उमेदवार किती?, माहिती नाही; पण स्टार कॅम्पेनरची २६ जणांची यादी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेशात नेमक्या किती जागा लढणार? किती उमेदवार देणार?, याची अजून तपशीलवार माहिती जाहीर झालेली नाही. पण पक्षाने […]

    Read more

    भाजपकडून उत्तर प्रदेशात ओबीसी, दलित नेत्यांच्या स्टार प्रचारकांची फौज, खºया अर्थाने सामाजिक न्यायाचा आदर्श घालून देणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: सामाजिक न्यायाच्या गप्पा करताना केवळ काही कुटुंबांच्या हिताची काळजी करणाऱ्या समाजवादी पक्षाला खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय काय असतो हे दाखवून देण्यासाठी […]

    Read more

    उत्तर प्रदेशात भाजपला मिळणार स्पष्ट बहुमत, अखिलेशना दीडशेचा टप्पा गाठणेही अवघड, झी मीडियाचा ओपिनिअन पोल

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांना दीडशेचा टप्पा गाठणेही शक्य होणार नसल्याचा अंदाज […]

    Read more

    उत्तर प्रदेशात बसपने टाकला डाव, दहा छोट्या राजकीय पक्षांची युती करून मतांची बेगमी करणार

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून बहुजन समाज पक्ष निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडल्यासारखे वाटले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्ष […]

    Read more

    उत्तर प्रदेशात बिगर यादव ओबीसी कळीचा मुद्दा, भाजपा ओबीसी मोर्चा उतरणार रस्त्यावर

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या तोंडावर बिगर यादव ओबीसी नेते भारतीय जनता पक्षातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे बिगर यादव ओबीसींचा पाठिंबा कळीचा मुद्दा […]

    Read more

    मेहबुबा मुफ्ती यांचा भाजपविरुध्द द्वेषयुक्त फुत्कार, उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळविण्यापेक्षा मोठी बाब

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर: जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपविरुध्द द्वेषयुक्त फुत्कार केला आहे. उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव होणे ब्रिटिशांपासनू स्वातंत्र्य […]

    Read more

    समाजवादी पक्षातील बंडखोराला उमेदवारी देऊन ओवेसींनी फुंकले रणशिंग, उत्तर प्रदेशात एमआयएमने दिला हिंदू उमेदवार

    विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत असुदद्दीन ओवेसी यांनी समाजवादी पक्षाविरुध्द रणशिंग फुंकले आहे. एमआयएमने सपातील बंडखोरांना आपल्या पक्षाकडून उमेदवारी देणे सुरू केले […]

    Read more

    उत्तर प्रदेशात तृणमूलचा समाजवादीला पाठिंबा; ममता – अखिलेश ८ फेब्रुवारीला संयुक्त पत्रकार परिषद

    वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशात तृणमूल काँग्रेस निवडणूक लढवणार नाही, तर समाजवादी पक्षाला संपूर्ण पाठिंबा देईल. येत्या 8 फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी […]

    Read more

    मिशिवाला मुख्यमंत्री उत्तर प्रदेशाला चालतच नाही; ३७ वर्षात बिनमिशाचाच सत्तेच्या गादीवर; अगदी योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंतही

    वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे गेली ३७ वर्षे राज्याचा मुख्यमंत्री हा मिशी नसलेला आहे. याचाच अर्थ मिशिवाला मुख्यमंत्री […]

    Read more

    उत्तर प्रदेशाला भाजपपासून मुक्ती देणे 1947 च्या स्वातंत्र्यापेक्षा मोठी घटना; मेहबूबा मुफ्ती यांचा दावा

    वृत्तसंस्था जम्मू : उत्तर प्रदेशाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपापासून मुक्ती देणे ही 1947 च्या स्वातंत्र्यापेक्षा मोठी घटना असेल, असा दावा जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या […]

    Read more

    उत्तर प्रदेश निवडणुकीत भडकले सॉँग वॉर, रवी किशन यांच्या गाण्याला भोजपुरी गायिकेने गाण्यातूनच दिले उत्तर

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील निवडणूक एका बाजुला रस्त्यावर, सोशल मीडियावर लढली जात असताना आता गाण्यातूनही वॉण भडकले आहे. खासदार रवी किशन यांनी योगी […]

    Read more

    उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचे जातीचे कार्ड, सत्तेत आल्यास तीन महिन्यात जातीहिाय जनगणना करण्याचे आश्वासन

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशात आता समाजवादी पार्टीने जातीचे कार्ड खेळण्याचे ठरविले आहे. आम्ही सत्तेत आल्यास तीन महिन्यात जातीनिहाय जनगणना करू असे आश्वासन समाजवादी […]

    Read more

    विरोधक धर्मांच्या राजकारणात अडकले, उत्तर प्रदेशात भाजपने सामाजिक न्यायाचा डंका

    विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हिंदूत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांनी धर्माचे राजकारण सुरू केले आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाने यंदाची […]

    Read more