बिहार- उत्तर प्रदेशातील मजुरांकडून पंजाबमध्ये वेठबिगारी, जास्त काम करावे म्हणून शेतकरी देतात अंमली पदार्थ, केंद्रीय गृहमंत्रालयाचीच माहिती
पंजाबमधील शेतीमध्ये काम करण्यासाठी बिहार, उत्तर प्रदेशातून मजुरांना जादा पगाराचे आमिष दाखवून आणले जाते. त्यांच्याकडून वेठबिगारी करून घेतली जाते. ऐवढेच नव्हे तर त्यांनी जास्त काम […]