उत्तर प्रदेशात लॉकडाऊन हटवण्यास सुरुवात, नागरिकांना दिलासा; 1जूनपासून निर्बंध शिथील
वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने लॉकडाऊन हटवण्यास सुरुवात केली. १ जूनपासून ६०० पैकी कमी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या असणार्या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. […]