राम मंदिर भूमिपूजन वर्धापनदिन : मुख्यमंत्री योगी तीन तास राहणार अयोध्येत, संतांची घेणार भेट
भूमिपूजन वर्धापन दिनानिमित्त राम मंदिरात आयोजित केलेल्या विशेष विधीमध्ये सहभागी होऊन मुख्यमंत्री योगी रामललाची पूजा करतील. On the occasion of Ram Mandir Bhumi Pujan anniversary, […]