यूपी पोलिसांनी केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या घरी दुसरी नोटीस चिकटवली, आशिष मिश्रांना ९ ऑक्टोबरला हजर राहण्यास बजावले
लखीमपूर खीरी हिंसाचारप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या निवासस्थानाबाहेर दुसरी नोटीस चिकटवली आहे. या नोटीसमध्ये त्यांचा मुलगा आशिष मिश्राला हिंसाचाराच्या संदर्भात 9 […]