Uttam Jankar : सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका जिंकण्यासाठी भाजपने पाठवले 300 कोटी रुपये, उत्तम जानकर यांचा आरोप
‘राष्ट्रप्रथम’ नाही तर ‘भ्रष्टप्रथम’ आणि ‘मुस्लिम खतम’ हेच भाजपचे नवे स्लोगन आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार उत्तम जानकर केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने तब्बल 300 कोटी रुपये पाठवले आहेत. प्रत्येक नगरपालिकेला किमान 25 कोटी रुपये वाटपासाठी आले असून, भाजप हा सध्याचा सर्वात भ्रष्ट पक्ष बनला आहे,”