WATCH : उतावळी धरणावर पर्यटक उतावळे बुलढाण्यात पावसामुळे धरण झाले ओव्हरफ्लो
विशेष प्रतिनिधी बुलढाणा : पावसाळ्यात धरण हे पर्यटकांचं आकर्षण असत. उतावळी धरण ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटकांच्या झुंडी धरणाच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी करत आहेत. मागील चार […]