इंधन टंचाईला तोंड देण्यासाठी योजना : आता खासगी पेट्रोल पंपांनाही स्टॉक मेंटेन करावा लागणार, सरकारने लागू केले USO
वृत्तसंस्था मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल पंप कोरडे पडत असल्याच्या वृत्तादरम्यान सरकारने सर्व रिटेल आउटलेटसाठी युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन (यूएसओ) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. […]