Africa Detour : आफ्रिकेला वळसा घालून मध्य पूर्वेकडे जात आहे अमेरिकन युद्धनौका; हुती बंडखोरांच्या हल्ल्याची भीती
जगातील सर्वात शक्तिशाली युद्धनौकांपैकी एक असलेले अमेरिकेचे विशाल विमानवाहू जहाज USS जॉर्ज एचडब्ल्यू बुश समुद्रात सरळ मार्ग सोडून लांबचा फेरा घेत आहे.