Usman Hadi Murder : हादी हत्या प्रकरण- बांगलादेश सरकारला 24 तासांचा अल्टिमेटम; विद्यार्थी नेते म्हणाले- मारेकऱ्यांना अटक करा
भारत आणि शेख हसीना यांचे विरोधक असलेले बांगलादेशी नेते उस्मान हादी यांच्या हत्येप्रकरणी न्यायाची मागणी तीव्र झाली आहे. इंकलाब मंचने बांगलादेश सरकारला 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.