कोरोनाबाधितांसाठी तयार केलेली गोळी ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झालेल्यांवरही प्रभावी
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी तयार केलेली गोळी ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झालेल्यांच्या उपचारांवरही प्रभावी ठरते, असा दावा अमेरिकेतील फायझर या औषध उत्पादक कंपनीने केला आहे. […]