• Download App
    USCIRF India report March 2026 RSS ban | The Focus India

    USCIRF India report March 2026 RSS ban

    RSS : अमेरिकेच्या अहवालात RSSवर बंदी घालण्याची शिफारस; 275 माजी न्यायाधीश-अधिकाऱ्यांचा विरोध

    अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाच्या (USCIRF) मार्चमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात RSS वर बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे. भारताच्या २७५ माजी न्यायाधीश, अधिकारी आणि लष्करी व्यक्तींनी याचा विरोध केला आणि म्हटले की, हा अहवाल चुकीचा आणि पक्षपाती आहे.

    Read more