USA Vs China : चीनने तैवानवर हल्ला केला तर अमेरिका त्यांचे रक्षण करणार, जो बायडेन यांची मोठी घोषणा, ड्रॅगनला थेट इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, अमेरिका चीन विरुद्ध तैवानचा बचाव करेल. या घोषणेनंतर चीन आणि […]