अमेरिकेची कोरोनाविरोधी लस महिन्याअखेरीस भारतात येणार ; जगात ८ कोटी डोस वाटणार
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेकडून जूनअखेर भारताला लसपुरवठा केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जगभरात जूनअखेरपर्यंत किमान आठ कोटी लशीचे डोस वितरित करण्याची अमेरिकेची योजना आहे. […]