• Download App
    US Treasury department actions | The Focus India

    US Treasury department actions

    इराणवर अमेरिकेचा आर्थिक घाव! ऊर्जा आणि बँकिंग क्षेत्रावर नवे निर्बंध; तेहरानचा इशारा, मध्यपूर्वेतील तणाव वाढला

    अमेरिकेने इराणविरोधातील ‘मॅक्सिमम प्रेशर’ मोहीम आणखी तीव्र करत ऊर्जा, वित्तीय आणि बँकिंग नेटवर्कशी संबंधित नव्या निर्बंधांची घोषणा केली आहे. इराणच्या तेल आणि एलपीजी निर्यातीसाठी वापरल्या जाणाऱ्या कंपन्या, जहाजे आणि आर्थिक व्यवहार सुलभ करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे. यानंतर इराणनेही तीव्र प्रतिक्रिया देत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नसल्याचा इशारा दिला आहे.

    Read more