द फोकस एक्सप्लेनर : काय आहे अमेरिकेचा नवा प्रवास प्रतिबंध? पाकिस्तानसह 41 देशांच्या नागरिकांना प्रवेशबंदी; वाचा सविस्तर
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आणि अवैध स्थलांतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. या नवीन धोरणांतर्गत, ४१ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्याची तयारी करण्यात आली आहे.