• Download App
    US South Korea Trade Relations | The Focus India

    US South Korea Trade Relations

    Trump : ट्रम्प यांची दक्षिण कोरियावर 25% टॅरिफची धमकी, म्हणाले- त्यांनी आमचा व्यापार करार मंजूर केला नाही

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरियावर २५ टक्के शुल्क (टॅरिफ) लावण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, दक्षिण कोरियाच्या नॅशनल असेंब्लीने अमेरिकन सरकारसोबत ठरलेल्या व्यापार कराराला (ट्रेड डील) मंजुरी दिली नाही. दक्षिण कोरियाची संसद अमेरिकेसोबत केलेल्या करारानुसार काम करत नाहीये.

    Read more