US Senator : अमेरिकन सिनेटरने सिनेटमध्ये २५ तासांहून अधिक काळ नॉनस्टॉप दिले भाषण
एका डेमोक्रॅटिक सिनेटरने सिनेटमध्ये सलग २५ तासांहून अधिक काळ राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात भाषण देऊन काँग्रेसमध्ये सर्वात जास्त काळ भाषण देण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.