• Download App
    US scientists missing dead 2026 list | The Focus India

    US scientists missing dead 2026 list

    White House : अमेरिकेत अणू-अंतराळ संशोधन करणारे 5 शास्त्रज्ञ बेपत्ता; 5 जणांचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू

    अमेरिकेत अणू आणि अंतराळ संशोधनाशी संबंधित शास्त्रज्ञांच्या मृत्यू आणि बेपत्ता होण्याच्या प्रकरणांवरून आता व्हाईट हाऊस प्रश्नांच्या घेऱ्यात आहे. 2023 पासून आतापर्यंत अशी 10 प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये शास्त्रज्ञ किंवा अधिकारी एकतर बेपत्ता झाले किंवा संशयास्पद परिस्थितीत मरण पावले.

    Read more