US-Saudi Arabia : अमेरिका-सौदी अरेबियामध्ये 12.1 लाख कोटींचा ऐतिहासिक संरक्षण करार
अमेरिका आणि सौदी अरेबियाने मंगळवारी १४२ अब्ज डॉलर्स (१२.१ लाख कोटी रुपये) चा संरक्षण करार केला. व्हाईट हाऊसने याला इतिहासातील सर्वात मोठा संरक्षण करार म्हटले आहे.