• Download App
    US Republican Senator Leaked Tape | The Focus India

    US Republican Senator Leaked Tape

    JD Vance : वेन्स यांच्यामुळे होऊ शकला नाही भारत-अमेरिका व्यापार करार; यूएस खासदाराची ऑडिओ रेकॉर्डिंग लीक

    अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेंस यांच्यामुळे भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार करार होऊ शकला नाही. हा दावा अमेरिकेचे रिपब्लिकन सिनेटर टेड क्रूझ यांनी केला आहे. क्रूझ यांची एक ऑडिओ रेकॉर्डिंग लीक झाली आहे.

    Read more