US president : अमेरिकेचे अध्यक्ष २० जानेवारीलाच का घेतात शपथ, त्यामागील कारण काय आहे?
डोनाल्ड ट्रम्प आज, २० जानेवारी २०२५ रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक देशांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह अनेक मान्यवर वॉशिंग्टन डीसीला पोहोचत आहेत.