Russia – Ukraine War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले- मृत्यू आणि विनाशाला केवळ रशियाच जबाबदार असेल, चोख प्रत्युत्तराचा इशारा
रशियाने युक्रेनशी युद्ध घोषित केले आहे. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले आहे की ते या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत आणि दुसऱ्या दिवशी […]