• Download App
    US Military | The Focus India

    US Military

    तीन विमाने नष्ट झाली तरी अमेरिकेची इराणविरुद्धची मोहीम न नाही थांबणार; अमेरिकन लष्कर प्रमुखांचा इशारा

    इराण विरुद्धच्या युद्धात अमेरिकेची तीन एफ 15 विमाने नष्ट झाली, म्हणून इराण विरुद्धची मोहीम थांबणार नाही. ही मोहीम जशीच्या तशी नियोजित वेळेनुसारच सुरू राहील. त्यात कुठलाही अडथळा येणार नाही, असा स्पष्ट इशारा अमेरिकेचे लष्कर प्रमुख जॉईन्ट चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल डॅन रायझिंग कॅन यांनी दिला

    Read more

    US Military : इराणवरील हल्ल्यात अँथ्रोपिक AIचा वापर; लक्ष्य ओळखण्यात मदत घेतली; व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना पकडण्यातही याच टूलची भूमिका होती

    अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात त्याच AI कंपनी एन्थ्रोपिकच्या साधनांचा वापर केला आहे, ज्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी बंदी घातली होती. अमेरिकन मीडिया हाऊस द वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी याची पुष्टी केली आहे.

    Read more

    Venezuelan Boat : अमेरिकेचा व्हेनेझुएलाच्या बोटीवर हल्ला, 11 ठार; परराष्ट्र मंत्री म्हणाले- ड्रग्जची तस्करी होत होती, ट्रम्प यांनी आदेश दिले

    मंगळवारी अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाच्या एका बोटीवर हल्ला केला, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी खुलासा केला आहे की ट्रम्प यांनी स्वतः बोटीवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते.

    Read more

    सीरियात अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराकमधून अंदाधुंद रॉकेट हल्ले!

    फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून अमेरिकन सैन्यावर झालेला हा पहिला हल्ला आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकीकडे मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती आहे, तर दुसरीकडे इराकमधून अमेरिकेच्या लष्करी तळांनाही […]

    Read more