• Download App
    US-Israel | The Focus India

    US-Israel

    US-Israel : इराण युद्ध- सर्वोच्च नेत्याच्या निवडीवेळी हल्ले, लेबनानवर हल्ला; 4 दिवसांत क्रूड 14% महाग

    अमेरिका-इराण युद्धाच्या चौथ्या दिवशी दोन्ही बाजूंनी हल्ले झाले. अमेरिका-इस्त्रायलच्या जेट्सने तेहरानमध्ये सुमारे १३० किमी दक्षिणेला पवित्र शहर कोममधील मजलिस ए खोबरेगॉनची इमारत उद््ध्वस्त केली. या ठिकाणी ८८ धर्मगुरू खामेनीई यांचा उत्तराधिकारी असलेल्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीसाठी जमले होते. मात्र हल्ल्यावेळी इमारतीत एकही धर्मगुरू नव्हता. मात्र यात काही धर्मगुरूंचा मृत्यू झाल्याची अनधिकृत सुत्रांची माहिती आहे.

    Read more

    हिजबुल्लाहाचा म्होरक्या म्हणाला- गाझात मेलेल्यांना जन्नत मिळाली; अमेरिका-इस्रायल आम्हाला दाबू शकत नाहीत

    वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यानंतर हिजबुल्लाहचा नेता हसन नसरल्लाहने लेबनॉनमध्ये पहिल्यांदाच लोकांना संबोधित केले. यावेळी तो म्हणाला की, अमेरिका आणि इस्रायलसारख्या शक्ती […]

    Read more

    गाझासाठी मुस्लिम देशांची एकजूट; अमेरिका-इस्रायलने केला निषेध; अरब लीगचे प्रमुखांची रुग्णालय हल्ल्यावर टीका

    वृत्तसंस्था कैरो : गाझाच्या समर्थनार्थ सर्व मुस्लिम देश एकत्र आले आहेत. वेस्ट बँकेपासून ते इजिप्तची राजधानी कैरोपर्यंत गाझामध्ये बॉम्बहल्ला केल्याप्रकरणी इस्रायल आणि अमेरिकेविरोधात निदर्शने केली […]

    Read more

    अमेरिकेपेक्षा जास्त भेदक क्षेपणास्त्राची इराणकडून निर्मिती, 2,000 किमी पल्ला, अमेरिका-इस्रायलपर्यंत पोहोचण्यास सक्षम

    वृत्तसंस्था तेहरान : इराणने 2000 किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र मध्यपूर्वेतील अमेरिका आणि इस्रायलच्या तळापर्यंत पोहोचण्यास सक्षम असल्याचा दावा इराणने केला […]

    Read more