• Download App
    US Israel differences Iran war | The Focus India

    US Israel differences Iran war

    Netanyahu : इराण युद्धावरून ट्रम्प-नेतन्याहूंत मतभेद; अमेरिकेला डील पाहिजे, इस्रायलने म्हटले- हल्ला रोखू नका, ही चूक महागात पडेल

    इराण युद्धावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यातील मतभेद समोर आले आहेत. सीएनएनच्या वृत्तानुसार, नेतान्याहू यांना इराणवरील हल्ले सुरू ठेवायचे आहेत, तर ट्रम्प यांना चर्चा आणि कराराला संधी द्यायची आहे.

    Read more