• Download App
    US Iran war impact on Indian economy | The Focus India

    US Iran war impact on Indian economy

    Fitch : फिचने भारताच्या जीडीपी-वाढीचा अंदाज घटवून 6.4% केला; अमेरिका-इराण युद्धाच्या परिणामामुळे वेग मंदावेल; महागाई वाढून 5.3% पर्यंत पोहोचण्याची शक्यता

    पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम आता भारताच्या अर्थव्यवस्थेवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराण-इस्रायल संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल्यास भारताच्या आर्थिक वाढीचा वेग कमी होऊ शकतो, तर महागाई पुन्हा वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. अर्थतज्ज्ञ आणि वित्तीय संस्थांनी याबाबत इशारा दिला असून, युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास भारताला मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

    Read more