• Download App
    US Iran nuclear talks deadlock | The Focus India

    US Iran nuclear talks deadlock

    Trump : ट्रम्प पुन्हा इराणवर हल्ल्याच्या तयारीत? तेहरानवर B-2 बॉम्बरचा धोका, मध्यपूर्वेत तणाव पुन्हा शिगेला

    फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या इराण युद्धात काही आठवड्यांपासून शांततेच्या प्रयत्नांना वेग आला असला, तरी आता पुन्हा एकदा मोठ्या संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांनी इराणविरोधात पुन्हा लष्करी कारवाईचा इशारा दिल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव वाढला आहे. अमेरिकन प्रशासनातील उच्चस्तरीय बैठका, इराणसोबत अडकलेल्या चर्चा आणि इस्रायलची आक्रमक भूमिका यामुळे युद्ध पुन्हा भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

    Read more