US government : परदेशी नागरिकांना अमेरिकन सरकारचा अल्टिमेटम; 30 दिवसांपेक्षा जास्त काळासाठी नोंदणी करा, अन्यथा दंड आणि तुरुंगवास
अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने तेथे राहणाऱ्या परदेशी नागरिकांना अल्टिमेटम दिला आहे. अमेरिकेत ३० दिवसांपेक्षा जास्त काळ राहणाऱ्या परदेशी नागरिकांना विभागाने सरकारकडे नोंदणी करण्यास सांगितले आहे. जर या लोकांनी असे केले नाही, तर त्यांना दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो.