डाबरच्या हेअर रिलॅक्सरमुळे कॅन्सरच्या दाव्याने खळबळ; अमेरिकेच्या फेडरल कोर्टात तब्बल 5,400 खटले दाखल, कंपनीचे शेअर्स घसरले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : विविध औषधे आणि सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती करणारी कंपनी डाबर इंडियाच्या तीन उपकंपन्या नमस्ते लॅबोरेटरीज एलएलसी, डर्मोविवा स्किन एसेंशियल इंक आणि डाबर […]