US EXILE Act : अमेरिकन संसदेत H-1B व्हिसा रद्द करणारे विधेयक सादर; भारतीयांवर सर्वाधिक परिणाम होईल
अमेरिकन संसदेत H-1B व्हिसा कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्यासाठी एक विधेयक आणले आहे. फ्लोरिडाचे रिपब्लिकन खासदार ग्रेग स्ट्यूबे यांनी स्थानिक वेळेनुसार सोमवारी ते सादर केले.