US Economy : ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेची अर्थव्यवस्था ढासळली; पहिल्या तिमाहीत जीडीपी 0.3% घसरला
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत घसरण झाली आहे. २०२५ च्या पहिल्या तिमाहीत, जीडीपीमध्ये ०.३% घट झाली.