Jeffrey Epstein : एपस्टीन सेक्स स्कँडलची 68 नवी छायाचित्रे समोर; बिल गेट्स महिलांसोबत दिसले; आज संपूर्ण फाइल्स प्रसिद्ध होणार
एपस्टीन सेक्स स्कँडलशी संबंधित 68 नवीन फोटो समोर आले आहेत. हे फोटो अमेरिकन हाऊस ओव्हरसीज कमिटीच्या डेमोक्रॅट खासदारांनी प्रसिद्ध केले आहेत.यापैकी दोन फोटोंमध्ये अब्जाधीश बिल गेट्स महिलांसोबत दिसत आहेत. मात्र, दोन्ही महिला एकच आहेत की वेगवेगळ्या, हे स्पष्ट नाही.