• Download App
    US China mineral war 2026 | The Focus India

    US China mineral war 2026

    Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी खेळी- दुर्मिळ खनिजांमध्ये चिनी वर्चस्व कमी करण्यासाठी 2 लाख कोटींचा प्रकल्प

    सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या खनिजांच्या जागतिक पुरवठ्यावरील चीनची पकड संपवण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न तीव्र केले आहेत. अमेरिकन सरकारने अर्जेंटिनापासून उझबेकिस्तानपर्यंत 20 देशांशी आवश्यक खनिजांशी संबंधित करार केले आहेत. याव्यतिरिक्त, चीनच्या स्वस्त मालाच्या डंपिंगपासून पाश्चात्त्य देशांच्या खाणी सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिका डझनभर खाण प्रकल्पांना सहकार्य करत आहे.

    Read more