Trump : ट्रम्प 13 ते 15 मे दरम्यान चीनला भेट देतील; जिनपिंग यांच्याशी इराण, व्यापार आणि तैवान मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 13 ते 15 मे दरम्यान चीनचा दौरा करतील. चीनने सोमवारी याची अधिकृत पुष्टी केली.