• Download App
    US blocks UNSC proposal 2026 | The Focus India

    US blocks UNSC proposal 2026

    Pakistan-China : अमेरिकेने UNSC मध्ये पाकिस्तान-चीनचा प्रस्ताव रोखला, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि मजीद ब्रिगेडला दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणी होती

    अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पाकिस्तान आणि चीनच्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) आणि मजीद ब्रिगेडला जागतिक दहशतवादी संघटना घोषित करण्याच्या प्रस्तावाला रोखले आहे. फ्रान्स आणि ब्रिटननेही या प्रस्तावाला पाठिंबा दिला नाही.

    Read more